शासन निर्णय

(अंशतः सांकेतांक अनुमती उदा. YYYYMMDD)
Captcha (पडताळणी संकेतांक कोड)
Case Sensitive*
क्रमांकविभागाचे नावशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकआकार (KB)डाउनलोड
1 कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा, पुणे या संस्थेचे अहमदनगर येथे स्थलांतर करणेबाबत. 202408191125507001 19-08-2024 250 पीडीएफ फाईल
2 कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत केंद्र हिस्सा 100 घटकांसाठी स्वतंत्र बचत खाते राष्ट्रीयीकृत बॅंकेत उघडण्यास मान्यता देण्याबाबत. 202408191431367101 19-08-2024 170 पीडीएफ फाईल
3 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग वनस्पती प्रक्रिया आदिवासी सहकारी संस्थांसाठी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत श्री. कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्या.,जुन्नर या संस्थेस रु.2.00 कोटी एवढे एक वेळचे अर्थसहाय्य मंजूर करणेबाबत. 202408191541314602 19-08-2024 178 पीडीएफ फाईल
4 उद्योग, उर्जा व कामगार विभाग ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखालील विद्युत निरीक्षणालयातील अधिसंख्य पदावरील नियुक्त्यांना मुदतवाढ देणेबाबत... 202408191159108010 19-08-2024 142 पीडीएफ फाईल
5 उद्योग, उर्जा व कामगार विभाग उद्योग संचालनालय कार्यालयाच्या नुतनीकरणाच्या अतिरिक्त झालेल्या कामास आणि त्यानुषंगाने अंदाजपत्रकास प्रशासकीय व वित्तीय मान्यता प्रदान करणेबाबत. 202408191432356010 19-08-2024 161 पीडीएफ फाईल
6 विधी व न्याय विभाग सन 2024-25 अर्थसंकल्पीय अनुदान मागणी क्र. जे-5, लेखाशीर्ष 7610- शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्ज (204)(00)(01)- वैयक्तिक संगणक खरेदी अग्रिमे, (7610 1842) संगणक अग्रिम वाटप. 202408191143252912 19-08-2024 627 पीडीएफ फाईल
7 नियोजन विभाग नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसुचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत 202408191220030116 19-08-2024 182 पीडीएफ फाईल
8 नियोजन विभाग शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष तयार करणेबाबत. Employees Master Database (EMDb) 202408191444570016 19-08-2024 335 पीडीएफ फाईल
9 सार्वजनिक आरोग्य विभाग उपसंचालक आरोग्य सेवा (परिवहन),पुणे संचालनालय,पुणे यांच्या अखत्यारितील कार्यालयीन वाहनाच्या दुरुस्तीच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देणेबाबत. 202408131748537317 19-08-2024 256 पीडीएफ फाईल
10 सार्वजनिक आरोग्य विभाग महाबळेश्वर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय, महाबळेश्वर, जि.सातारा मे.बेल-एअर हॉस्पिटल या संस्थेस सन 2023-24 या कालावधीमधील उर्वरित 30 टक्के सहाय्यक अनुदानाची रक्कम अदा करण्याबाबत. 202408131748434717 19-08-2024 249 पीडीएफ फाईल
">